पुष्प 8: टिपरी वरी टिपरी पडे ताल पावलात🌸#bhajan #navratri #explore #shorts #garba
Utkarsha Sphurti Bhajani Mandal
0:00 / 0:00
पुष्प 8: टिपरी वरी टिपरी पडे ताल पावलात🌸#bhajan #navratri #explore #shorts #garba
2 204 просмотра · 5 ч назад
Utkarsha Sphurti Bhajani Mandal
834 подписчика
2 204 просмотра · 5 ч назад
नमस्कार रसिकहो 🙏
शारदीय नवरात्रौत्सव सुरु आहे ...त्या निमित्ताने उत्कर्ष स्फूर्ती महिला भजनी मंडळ ,चिंचवड दहा दिवसांची एक भजन मालिका घेवून येत आहे ...ज्यात तुम्हांला देवीची भक्तिगीते, गोंधळ,जोगवा असे विविध पैलूंची ओळख होईल ...तर सर्वांनी आमच्या ह्या छोट्याश्या उपासनेत सहभागी व्हावे आणि आमचा उत्साह द्विगुणित करावा ही विनंती 🙏
सौ. उर्मिला भालेराव
तबला -- श्री कानिफ घैसास
हार्मोनियम -- सौ. उर्मिला भालेराव
निवेदन -- सौ. मंजिरी गोडबोले