पुष्प 6: कोल्हापूरचा जोगवा🙏🏻🌸#bhajan #navratri #explore #explorepage #shorts
Utkarsha Sphurti Bhajani Mandal
0:00 / 0:00
पुष्प 6: कोल्हापूरचा जोगवा🙏🏻🌸#bhajan #navratri #explore #explorepage #shorts
40 168 просмотров · 2 дн. назад
Utkarsha Sphurti Bhajani Mandal
814 подписчиков
40 168 просмотров · 2 дн. назад
नमस्कार रसिकहो 🙏
शारदीय नवरात्रौत्सव सुरु आहे ...त्या निमित्ताने उत्कर्ष स्फूर्ती महिला भजनी मंडळ ,चिंचवड दहा दिवसांची एक भजन मालिका घेवून येत आहे ...ज्यात तुम्हांला देवीची भक्तिगीते, गोंधळ,जोगवा असे विविध पैलूंची ओळख होईल ...तर सर्वांनी आमच्या ह्या छोट्याश्या उपासनेत सहभागी व्हावे आणि आमचा उत्साह द्विगुणित करावा ही विनंती 🙏
तबला -- श्री रघुवीर केंच
हार्मोनियम -- सौ. उर्मिला भालेराव
निवेदन -- सौ. मंजिरी गोडबोले