Mahakaleshwar 🔱Ujjain All temples Darshan🙏🏻 || भस्मआरती 🕉️|| Hotel & Stay Complete Details #mahakal
Shivani Mohokar
0:00 / 0:00
Mahakaleshwar 🔱Ujjain All temples Darshan🙏🏻 || भस्मआरती 🕉️|| Hotel & Stay Complete Details #mahakal
3 147 просмотров · 2 г. назад
Shivani Mohokar
117 тыс. подписчиков
3 147 просмотров · 2 г. назад
🕉️ Jay shri mahakal🔱🙏🏻
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी यायचंय तर या vlog मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल
इथे येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन ‘उज्जैन’ स्टेशन आहे
मुंबई वरून उज्जैन ला येण्यासाठी ट्रेन 👇🏻
Duronto 12227 , Avantika 12961 , Daund indore 22943 , Pune Special 09323
पुणे वरून उज्जैन ला येण्यासाठी ट्रेन 👇🏻
Pune Special 09323, Daund indore 22943 ,
नागपूर वरून उज्जैन ला येण्यासाठी ट्रेन 👇🏻
Vande Bharat 20912, Puri JU 20813 , Nagpur Special 22175 .
उज्जैन मध्ये राहण्यासाठी मंदिरा जवळ किव्हा उज्जैन मध्ये बरेच पर्याय आहेत मी राहण्यासाठी या ठिकाणी थांबली होती
Hotel vindavan Palace
Contact :-
उज्जैन मध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग सोबत पाहिले जाणारे मंदिरे 👇🏻
१. मंगळनाथ मंदिर
२. कालभैरवनाथ मंदिर
३. संदीपानी आश्रम
४. सिद्धवट
५. माता गढकालीका मंदिर
६. राम घाट
७. माता हरसिद्धी मंदिर
८. भर्तृहरि गूफा
• part -2 उज्जैन चे खास 6 मंदिरे आणि ठिकाणे ...
भस्मारती बुकिंग वेबसाइट
shrimahakaleshwar.com
.
FOLLOW ME :
Instagram: https://instagram.com/_miss_s.h.i.v.a...
Facebook: / shivani.mohokar.3
#mahakal #viral #mahakaleshwarujjain #ujjein #hindutemple #jyotirlinga #bhasmaaarti