Перейти к содержимому

खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा रेसिपी | महिनाभर कुरकुरीत राहणारा Patal Pohyancha Chivda | Diwali

INDIAN AHAAR by Leena

0:00 / 0:00

खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा रेसिपी | महिनाभर कुरकुरीत राहणारा Patal Pohyancha Chivda | Diwali

271 просмотр · 12 дн. назад
INDIAN AHAAR by Leena
778 подписчиков
271 просмотр · 12 дн. назад
दिवाळी फराळ स्पेशल पातळ पोह्यांचा चिवडा सोपी पद्धत | Thin Poha Chivda Recipe खमंग आणि महिनाभर कुरकुरीत राहणारा पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची अत्यंत सोपी आणि अचूक रेसिपी! पोहे अजिबात आकसणार नाहीत आणि चिवडा तेलकट होणार नाही अशा खास टिप्ससहित ही रेसिपी नक्की ट्राय करा. साहित्य (Ingredients): • पातळ पोहे (Thin Poha) - १/२ किलो • शेंगदाणे (Peanuts) - आवडीनुसार • सुक्या खोबऱ्याचे काप (Dry Coconut Slices) • डाळवं / पंढरपुरी डाळ (Roasted Chana Dal) • हिरव्या मिरच्या (Green Chillies) - ४ ते ५ बारीक चिरलेल्या • कढीपत्ता (Curry Leaves) • मोहरी (Mustard Seeds) - १ छोटा चमचा • जिरे (Cumin Seeds) - १ छोटा चमचा • बडीशेप (Fennel Seeds) - १/२ छोटा चमचा • हळद (Turmeric Powder) - १ छोटा चमचा • लाल तिखट (Red Chilli Powder) - रंगासाठी आवडीनुसार • हिंग (Asafoetida) - चिमूटभर • धने पावडर (Coriander Powder) - १ छोटा चमचा • पिठी साखर (Powdered Sugar) - १ ते २ चमचे • मीठ चवीनुसार (Salt to taste) • तेल (Oil for frying & tempering) व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! धन्यवाद. #PatalPohaChivda #DiwaliFaral #MaharashtrianSnacks #ChivdaRecipe #IndianAhaarByLeena