दिवाळी विशेष खमंग आणि कुरकुरीत जाड पोहे चिवडा । Chivda Recipe
Nishigandhachi Mejwani
0:00 / 0:00
दिवाळी विशेष खमंग आणि कुरकुरीत जाड पोहे चिवडा । Chivda Recipe
176 просмотров · 3 дн. назад
Nishigandhachi Mejwani
521 подписчик
176 просмотров · 3 дн. назад
दिवाळी विशेष खमंग आणि कुरकुरीत जाड पोहे चिवडा
चिवडा मसाला साहित्य:
५ चमचे धणे – १३ ग्रॅम
२ चमचे तीळ – १० ग्रॅम
१ चमचा हळद – ५ ग्रॅम
२ चमचे मीठ – आवडीनुसार
२ चमचे ब्याडगी मिरची पावडर – १० ग्रॅम (आवडीनुसार)
२ चमचे लाल मिरची पावडर – १० ग्रॅम (आवडीनुसार)
२ चमचे जिरे – १० ग्रॅम
१ चमचा बडीशेप – ४ ग्रॅम
पाव चमचा ओवा – १ ग्रॅम
२ चमचे आमचूर पावडर – १० ग्रॅम
२ तमालपत्राची पाने
पाव चमचा हिंग
१ चमचा मिरी – ४ ग्रॅम
अर्धा चमचा लवंग – २ ग्रॅम
दालचिनीचा १ छोटा तुकडा – १ ग्रॅम
चिवड्यासाठी साहित्य
जाड पोहे – ७०० ग्रॅम
मका पोहे – १०० ग्रॅम
२ वाट्या शेंगदाणे – २०० ग्रॅम
१ वाटी बदाम – ५० ग्रॅम
दीड वाटी काजू – १०० ग्रॅम
३ चमचे पिठीसाखर – ३५ ग्रॅम
तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार
• दाणेदार रवा बेसनाचे लाडू । Rava Besan lado...
• अर्धा किलो तयार बुंदीचे झटपट आणि अचूक प्रम...
• योग्य आणि अचूक प्रमाणात खमंग चकली भाजणी । ...
• खमंग खुसखुशीत भाजणीची चकली | Bhajanichi Ch...
• पातळ पोह्यांचा चिवडा | कुरकुरीत आणि चटकदार...
• कुरकुरीत शेव | अगदी बाजारामधे मिळते तशी | ...
• पुडाची करंजी | खुसखुशीत आणि तोंडात विरघळे...
#chivdarecipe #diwali #jadpohechivda
Music:Eclipsed Echo
Musician:VN VideoEditor