Перейти к содержимому

गरोदरपणात उलटी-मळमळ होत नाहीये? हे नॉर्मल आहे का? | First Trimester Pregnancy Tips | Lokmat Sakhi

Lokmat Sakhi и Dr. Varshali's Gynecology Clinic

0:00 / 0:00

गरोदरपणात उलटी-मळमळ होत नाहीये? हे नॉर्मल आहे का? | First Trimester Pregnancy Tips | Lokmat Sakhi

6 377 просмотров · 1 день назад
Lokmat Sakhi и Dr. Varshali's Gynecology Clinic
6 377 просмотров · 1 день назад
गरोदरपणाची बातमी समजताच आनंद तर होतोच, पण सोबत अनेक प्रश्न आणि गैरसमजही निर्माण होतात. प्रेग्नेंसीचे पहिले ३ महिने खरंच कोणाला सांगू नयेत का? या काळात उलटी किंवा मळमळ न होणं सामान्य आहे का? आणि बाळाच्या वाढीसाठी फॉलिक अ‍ॅसिड (Folic Acid) इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आणि शास्त्रीय माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहा. व्हिडिओमध्ये चर्चिलेले महत्त्वाचे मुद्दे: प्रेग्नेंसीचे पहिले ३ महिने गुप्त ठेवण्यामागचे सत्य आणि कारणे गरोदरपणात उलटी/मळमळ न झाल्यास घाबरून जावे का? पहिल्या ३ महिन्यांतील तपासण्या आणि सोनोग्राफीचे महत्त्व गर्भाच्या मेंदू आणि मणक्याच्या विकासासाठी फॉलिक अ‍ॅसिड का गरजेचे असते? गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळातील डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला Disclaimer: या व्हिडिओतील माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी किंवा औषधोपचार सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. Dr. Varshali Mali, डॉ. वर्षाली माळी MBBS, DNB (Obstetrics & Gynaecology) Diploma in Gynecological Endoscopy - Germany ---------------------- Appointment Details: Dr. Varshali's Gynecology Clinic C-201, 2nd Floor, Commercial Complex, Sector R6, Life Republic, Marunji, Hinjewadi Phase 2, Pune Ph: +91 8007442266 www.drvarshaliclinic.com #PregnancyTipsMarathi #PregnancyCare #FirstTrimester #LokmatSakhi #PregnancyMyths #DoctorAdvice #WomenHealth आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatsakhi   1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्    • Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्   2) Shopping - Lokmat Sakhi    • Shopping   3) Podcast - Lokmat Sakhi    • Podcast   4) Ask The Expert    • Ask The Experts   5) Health - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi Health Tips   6) Self Made Sakhi    • Self Made Sakhi   7) Beauty - Lokmat Sakhi    • Beauty & Makeup   8) Hair Care - Lokmat Sakhi    • Lokmat Sakhi - Hair Care