सांध्यातून कट-कट आवाज येतोय? हे कारण गंभीर असू शकतं | Joint Pain Relief Tips | Lokmat Sakhi
Lokmat Sakhi
0:00 / 0:00
सांध्यातून कट-कट आवाज येतोय? हे कारण गंभीर असू शकतं | Joint Pain Relief Tips | Lokmat Sakhi
9 761 просмотр · 3 дн. назад
Lokmat Sakhi
895 тыс. подписчиков
9 761 просмотр · 3 дн. назад
सांध्यातून कट-कट आवाज येतोय? हे कारण गंभीर असू शकतं | Joint Pain Relief Tips | Lokmat Sakhi
सांध्यातून किंवा बोटांमधून कट-कट आवाज का येतो? वाढत्या वयासोबत गुडघेदुखी आणि सांधेदुखी का सतावते? या सर्व प्रश्नांवर आजच्या भागात तज्ज्ञ डॉक्टरांकडून जाणून घ्या सांधेदुखीची खरी कारणे, रोजच्या सवयी आणि शस्त्रक्रियेशिवाय (Non-Surgical) उपलब्ध असलेले आधुनिक उपचार पर्याय.
व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights):
सांध्यातून कट-कट आवाज का येतो?
मानेचे खटके काढणे का धोकादायक ठरू शकते?
वाढलेले वजन आणि गुडघेदुखीचा थेट संबंध
महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना घ्यायची काळजी
विनाऑपरेशन उपचार: PRP (Regenerative Therapy), Radiofrequency Ablation आणि Dry Needling
महत्त्वाचे कीवर्ड्स (Keywords): #LokmatSakhi #JointPain #KneePain #HealthTipsMarathi #HealthTalk #BoneHealth #DrPriyaRathi #MusclePain #ArthritisRelief
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatsakhi
1) Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
• Lokmat Sakhi - नवीन व्हिडीओज्
2) Shopping - Lokmat Sakhi
• Shopping
3) Podcast - Lokmat Sakhi
• Podcast
4) Ask The Expert
• Ask The Experts
5) Health - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi Health Tips
6) Self Made Sakhi
• Self Made Sakhi
7) Beauty - Lokmat Sakhi
• Beauty & Makeup
8) Hair Care - Lokmat Sakhi
• Lokmat Sakhi - Hair Care