Перейти к содержимому

श्रीदत्त करुणात्रिपदी | शांत हो श्रीगुरूदत्ता | Shaant Ho Shri Gurudatta | Shree Datta Karunatripadi

Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

0:00 / 0:00

श्रीदत्त करुणात्रिपदी | शांत हो श्रीगुरूदत्ता | Shaant Ho Shri Gurudatta | Shree Datta Karunatripadi

4 482 609 просмотров · 1 г. назад
Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)
341 тыс. подписчиков
4 482 609 просмотров · 1 г. назад
आजच्या अशांत काळात श्रद्धावानाच्या जीवनात असीम शांती आणू शकेल अशा, वासुदेवानंद सरस्वतीकृत 'करुणात्रिपदी' ह्या भक्तिरचनेविषयी सांगून, सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी, तिचे दररोज किमान एकदा असे सलग ३ वर्षे पठण करण्यास सांगितले आहे. दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या पितृवचनाची लिंकही सोबत देत आहोत.    • श्रीगुरु चरण दर्शन महिमा आणि करुणात्रिपदी ...   Lyrics शांत हो श्रीगुरूदत्ता । मम चित्ता शमवी आता ॥ ध्रु. ॥ तू केवळ माताजनिता । सर्वथा तू हितकर्ता । तू आप्तस्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ॥ भयकर्ता तू भयहर्ता । दंडधर्ता तू परिपाता । तुजवाचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दाता ॥ १ ॥ अपराधास्तव गुरूनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था । तरी आम्ही गाउनि गाथा । तव चरणीं नमवू माथा ॥ तू तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करू धावा? । सोडविता दुसरा तेंव्हा । कोण दत्ता आम्हा त्राता? ॥ २ ॥ तू नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ॥ गच्छतः स्खलनं क्वापि । असे मानुनि नच हो कोपी । निज कृपालेशा ओपी । आम्हांवरि तू भगवंता ॥ ३ ॥ तव पदरी असता ताता । आडमार्गी पाऊल पडतां । सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दुजा त्राता ।। निज बिरुदा आणुनि चित्ता । तू पतीतपावन दत्ता । वळे आता आम्हांवरता । करुणाघन तू गुरूदत्ता ॥ ४ ॥ सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हे घरदार । तव पदीं अर्पू असार । संसाराहित हा भार । परिहारिसी करुणासिंधो । तू दीनानाथ सुबंधो । आम्हा अघलेश न बाधो । वासुदेवप्रार्थित दत्ता ॥ ५ ॥ #AniruddhaBapu #dattaguru #devotionalprayer ©℗ 'करुणात्रिपदी'च्या पहिल्या पदाचा अर्थ - https://sadguruaniruddhabapu.com/post... ---------------------------------- Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c... For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) - Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/ Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com Watch live events - https://www.aniruddha.tv Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) - http://www.aniruddhasadm.com https://aniruddha-aadeshpathak.com ----------------------------------