Перейти к содержимому

Bhimashankar | भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले झाले का? नव्या मंदिराची रचना कशी? #ndtvmarathi #pune

NDTV Marathi

0:00 / 0:00

Bhimashankar | भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले झाले का? नव्या मंदिराची रचना कशी? #ndtvmarathi #pune

8 842 просмотра · 1 мес. назад
NDTV Marathi
747 тыс. подписчиков
8 842 просмотра · 1 мес. назад
पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर येथे आज दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या भीमाशंकर मंदिरात पहाटे विधिवत आरती करण्यात आली. अर्धनारी नटेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवलिंगाची पूजा आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाआरती होऊन भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. #ndtvmarathi #bhimashankar #punenews NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #MumbaiNews #MaharashtraPolitics #LatestNews