Перейти к содержимому

'मोदी येण्यापूर्वी झाडं तोडा, हा आदेश खरा आहे का?' संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल|Karjat Tree Cutting

Mumbai Tak

0:00 / 0:00

'मोदी येण्यापूर्वी झाडं तोडा, हा आदेश खरा आहे का?' संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल|Karjat Tree Cutting

19 450 просмотров · 5 часов назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
19 450 просмотров · 5 часов назад
कर्जत येथील सायीडोंगर वनक्षेत्रातील टोरेंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी ३२,४९० झाडे तोडण्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. राऊतांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याचे एक पत्र शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना थेट जाब विचारला आहे की, "पंतप्रधान मोदी येण्यापूर्वी भीमाशंकरची झाडे तोडण्याचा आदेश खरा आहे का?" तसेच, या जंगलतोडीवरून त्यांनी राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांच्यावरही 'जंगल हत्याकांडातील कसाबची वकिली कसली करता?' अशा शब्दांत जोरदार हल्लाबोल केला आहे. राऊतांनी सरकारला 'मानवी राक्षसांचे सरकार' म्हणत पंतप्रधान मोदींच्या 'एक पेड माँ के नाम' मोहिमेवरही बोचरी टीका केली आहे. Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut has launched a scathing attack on the state government over the cutting of 32,490 trees for Torrent Power's hydroelectric project in Karjat. Sharing an official letter from a forest officer, Raut questioned Devendra Fadnavis if the order to clear the forest before PM Narendra Modi's scheduled visit on November 3 is genuine. Raut also targeted BJP MP Ujjwal Nikam, questioning his silence on the "forest massacre," and sharply criticized PM Modi's 'Ek Ped Maa Ke Naam' campaign, labeling the current administration as a "government of human demons." 'मोदी येण्यापूर्वी झाडं तोडा, हा आदेश खरा आहे का?' संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल|Karjat Tree Cutting #SanjayRaut #Karjat #SaveKarjatForest #DevendraFadnavis #NarendraModi #MaharashtraPolitics #MarathiNews #TreeCutting 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.