डाळ नको कुकर नको! पालकची भाजी करण्याची माझी सोपी पद्धत वापराल तर बोटं चाटतच राहाल 😋 |Palak Recipe
SWAD AAPLYA GHARCHA
0:00 / 0:00
डाळ नको कुकर नको! पालकची भाजी करण्याची माझी सोपी पद्धत वापराल तर बोटं चाटतच राहाल 😋 |Palak Recipe
9 853 просмотра · 2 недели назад
SWAD AAPLYA GHARCHA
68,6 тыс. подписчиков
9 853 просмотра · 2 недели назад
डाळ नको कुकर नको! पालकची भाजी करण्याची माझी सोपी पद्धत वापराल तर बोटं चाटतच राहाल 😋 |Palak Recipe
Palak recipe|Palak bhaji marathi |no dal palak recipe|झटपट पालक भाजी|simple Palak subji|healthy Palak recipe|maharashtrian palak chi bhaji
पालक भाजी तयार करण्यासाठी
साहित्य व प्रमाण 👇
पालक एक जुडी
कांदा एक मध्यम आकाराचा
टोमॅटो एक मध्यम आकाराचा
लसूण पाकळ्या पाच ते सहा
आलं अर्धा इंच
कडीपत्ता
मोहरी पाव चमचा
हींग दोन ते तीन चिमूटभर
हळद
धना पावडर पाव चमचा
गरम मसाला पाव चमचा
लाल तिखट चवीनुसार
शेंगदाण्याचे कूट दोन ते तीन चमचे
कोथिंबीर बारीक चिरलेली
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
#palakrecipe #palakbhaji #palak #bhajirecipe #dinnerrecipe #marathirecipe #dinnerideas
#swadaaplyagharcha