Перейти к содержимому

आमच्या वाडीतल्या बायकांचा नाच 😍 | कोकणातील झीम्मा | जुन्या गाण्यांची फोडणी | Konkan zhimaa 2026

KOKANI MAHESH

0:00 / 0:00

आमच्या वाडीतल्या बायकांचा नाच 😍 | कोकणातील झीम्मा | जुन्या गाण्यांची फोडणी | Konkan zhimaa 2026

6 657 просмотров · 5 дн. назад
KOKANI MAHESH
11,6 тыс. подписчиков
6 657 просмотров · 5 дн. назад
आमच्या वाडीतल्या बायकांचा नाच 😍 | कोकणातील झीम्मा | जुन्या गाण्यांची फोडणी | Konkan zhimaa 2026 आतापर्यंत आमच्या वाडीतल्या बायकांनी आमची जुनी परंपरा नक्की जपून ठेवली आहे कारण दरवर्षी टिपरी नाच आणि बायकांचा झिम्मा प्रत्येक घरात खेळला जातो आमच्या वाडीमध्ये गणपतीच्या वेळी संध्याकाळी प्रत्येक घरात नाचतो पोरांचा नाच तुम्ही नक्की पहिला असेल खरंतर आम्ही कोकणकर ह्याच क्षणाचा आनंद घेण्यासाठी आम्ही कोकणकर कोकणात गावी दरवर्षी गणपतीला जात असतो कोकणात आमच्या इकडे गावी गणपती सण खूप थाटात साजरा केला जातो काही गावांमध्ये गणपती समोर रात्री चे भजन केले जाते तर काही गावांमध्ये बायकांचा नाच असतो आणि पोरांचा सुद्धा नाचतो काही ठिकाणी शक्ती तुरा डबलबारी सुद्धा केली जाते शक्ती तुरा डबलबारी बघण्याची माझ्याच वेगळी असते थोडक्यात सांगायचं झालं तर आम्हाला गणपतीला गावी खूप मजा येते जर का तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स द्वारे नक्की कळवा धन्यवाद🙏🏻 #baykanchnach #konkanzhima #zhimaasong #tiprinach #Fugdi #ganpatinach #ganpatitiparinach #Guriganpatigani #kokanganpatinach #shktitura #fugdinrutya #zhimafugdigani #tipridance #fugdichigani #gauriganpatichigani #kokanfugdi #gaurichigani #kokanatiltiprinach #kokaninach #tiprinachkokan #fudadimarathisong #nach #gauriganpatiferyanchigani #ganpatimahilanach #ganpatimadhilmahilanchnach #kokanatilmahilanchnach #kokantilzhimaafugdi #chiplun #marthi #villagelife #village #villagevlog #villagelifestyle #villagestory #mazhgav #konkanvillage