Перейти к содержимому

Shahaji bapu Patil यांनी Ashok Kharat वर कोणते नवे आरोप केलेत?| Deepali Sayyad | Sangola Solapur

Mumbai Tak

0:00 / 0:00

Shahaji bapu Patil यांनी Ashok Kharat वर कोणते नवे आरोप केलेत?| Deepali Sayyad | Sangola Solapur

19 604 просмотра · 16 часов назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
19 604 просмотра · 16 часов назад
#ShahajibapuPatil #AshokKharat #DeepaliSayyad #ShivSena #Sangola #MaharashtraNews शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी लैंगिक छळातील आरोपी अशोक खरातवर नवा आरोप केला आहे. निवडणुकीत भाच्यावर संकट यावं, यासाठी खरातने सांगोल्यात पूजा केली होती, असं विधान शहाजीबापू यांनी केलं. मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्या उपस्थितीत केलेल्या शहाजीबापू यांच्या या विधानाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून अशोक खरातच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. Former Shiv Sena MLA Shahajibapu Patil has made a fresh allegation against sexual harassment accused Ashok Kharat, claiming that Kharat performed a puja in Sangola intending to create trouble for his nephew during the elections. The statement, made in the presence of Marathi actress Deepali Sayyad, has sparked discussion on social media. Shahaji bapu Patil यांनी Ashok Kharat वर कोणते नवे आरोप केलेत?| Deepali Sayyad | Sangola Solapur 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.