मालवणी आणि मराठी T-shirt | नोकरी संभाळून T-shirt चा व्यवसाय करणारा कोकणातील युवक @aamboman
Malvani Life
0:00 / 0:00
मालवणी आणि मराठी T-shirt | नोकरी संभाळून T-shirt चा व्यवसाय करणारा कोकणातील युवक @aamboman
29 611 просмотров · 2 г. назад
Malvani Life
484 тыс. подписчиков
29 611 просмотров · 2 г. назад
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
मित्रांनो मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन प्रसारीत होणाऱ्या प्रत्येक व्हीडीओमध्ये तुम्हाला काही ना काही देण्याचा प्रयत्न आपला नेहमीच असतो. आज आपण भेट देणार आहेत ते कोकणातील पण सध्या मुंबई सेंट्रल येथे कामा निमित्त असणाऱ्या श्री प्रशांत कांबळी या उद्योजकांना ज्यांनीमराठी आणि मालवणी टिशर्ट बनवण्याचा व्यवसाय मुंबई सेंट्रल येथील राहत्या घरी सुरू केला आहे. नक्कीच तुम्हाला एक चांगली माहिती मिळेल….
#malvanilife #tshirt #tshirtdesign #tshirtmanufacturer #design #tshirts #printing #tshirtprinting #mumbai #ghansoli #sawantwadi #marathi #malvanigajali #mumbaicentral
For more details
www.aamboman.com
Whatsapp no - 9920630479
call on -9619828501
Instagram id - @aambo_man
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...