श्रीदत्तभार्गवसंवाद - त्रिपुरारहस्य (Tripura Rahasya) प्रवचन - भाग १ | डॉ. ज्योत्स्नाताई पाटणकर
Sadhana Vichar
0:00 / 0:00
श्रीदत्तभार्गवसंवाद - त्रिपुरारहस्य (Tripura Rahasya) प्रवचन - भाग १ | डॉ. ज्योत्स्नाताई पाटणकर
3 627 просмотров · 4 дня назад
Sadhana Vichar
7,9 тыс. подписчиков
3 627 просмотров · 4 дня назад
त्रिपुरारहस्य (ज्ञानखंड) – श्रीदत्त-भार्गव (परशुराम) संवादावरील मराठी प्रवचनमाला. भाग १.
प्रवचनकार: पूज्य डॉ. ज्योत्स्नाताई पाटणकर.
Tripura Rahasya (Jnana Khanda) – Dattatreya & Parashurama dialogue.
Marathi pravachan series, Part 1.
त्रिपुरारहस्य हा श्रीविद्या आणि अद्वैत वेदांत परंपरेतील महत्त्वाचा संस्कृत ग्रंथ आहे. त्याच्या ज्ञानखंडात भगवान श्रीदत्तात्रेय भार्गव परशुरामांना आत्मज्ञानाचा उपदेश करतात. देवी त्रिपुरा (त्रिपुरसुंदरी) म्हणजेच शुद्ध चैतन्य, हे या संवादाचे मुख्य प्रतिपादन आहे.
ही प्रवचनमाला आचार्या पूज्य डॉ. ज्योत्स्नाताई पाटणकर यांच्या अमेरिका (USA) दौऱ्यात मे–जून २०२६ मध्ये घेतली गेली. मूळ संस्कृत ग्रंथावर असलेल्या मराठी टीकेच्या आधारे हे विवेचन केले आहे. साधकांनी या प्रवचनमालेचा अवश्य लाभ घ्यावा.
▶️ संपूर्ण प्रवचनमाला (Playlist): • श्रीदत्तभार्गवसंवाद - त्रिपुरारहस्य (Tripu...
▶️ पुढील भाग – भाग २: • श्रीदत्तभार्गवसंवाद - त्रिपुरारहस्य (Tripu...
या प्रवचनातील विषय: त्रिपुरारहस्य, त्रिपुरा रहस्य, ज्ञानखंड, दत्त भार्गव संवाद, दत्तात्रेय परशुराम संवाद, त्रिपुरसुंदरी, त्रिपुरा देवी, श्रीविद्या, आत्मज्ञान, अद्वैत वेदांत, मराठी प्रवचन.
Topics: Tripura Rahasya, Tripura Sundari, Tripura Devi, Dattatreya, Datta, Parashuram, Bhargava, Jnana Khanda, Sri Vidya, Advaita Vedanta, Marathi pravachan.
आमच्या विचारधारेशी संलग्न असे चॅनल - @VedantBhaskar @shivgadpariwar @vastusiddhih @anandachedohi @parmanand9466 @jayshreesangvikar3306 @AdvaitChintan @चातुर्मासउत्सवब्रम्हपुरीमहारा @alkamutalik1640