Maha Sex Scandal: खरात प्रकरणात महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे धिंडवडे निघालेत!
Prashant Kadam
0:00 / 0:00
Maha Sex Scandal: खरात प्रकरणात महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे धिंडवडे निघालेत!
85 831 просмотр · 5 месяцев назад
Prashant Kadam
497 тыс. подписчиков
85 831 просмотр · 5 месяцев назад
नाशिकच्या खरात प्रकरणातले तपशील हे चक्रावणारे आहेत. या एका प्रकरणातून आपली सगळी राजकीय व्यवस्थाच किती बाबा-बुवांच्या आहारी गेली आहे याचं विषण्ण चित्र समोर आलंय. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन विरोधी कायदा आहे, तो कायदाही डॉ. दाभोलकरांच्या जाण्यानंतर सरकारनं केला. त्यांच्या हयातीत तो झालाच नाही. पण यानिमित्ताने राजकारणी, अधिकारी आणि बाबा-बुवांचे नेक्सस...ही जी साखळी दिसतेय त्याचं काय...हा देखील सवाल आहे.
#maharashtrapolitics #sexscandal #anis #nashiknews #prashantkadam