Перейти к содержимому

दसऱ्याला संध्याकाळी देवीची तळी कशी भरायची? इथे दिवा लावा, घरातील सर्वांवरून ओवाळून टाका हि एक वस्तू

GURU PARIVAR

0:00 / 0:00

दसऱ्याला संध्याकाळी देवीची तळी कशी भरायची? इथे दिवा लावा, घरातील सर्वांवरून ओवाळून टाका हि एक वस्तू

15 596 просмотров · 6 ч назад
GURU PARIVAR
836 тыс. подписчиков
15 596 просмотров · 6 ч назад
तळीभरणे हा एक कुळाचार आहे, कुलाचारातील प्रमुख भाग आहे. प्रत्येक अमावास्या आणि पौर्णिमा या दिवशी घरातील देवासमोर ‘तळी भंडार’ करण्याची प्रथा आहे. काही कुटुंबांत विजयादशमी (दसरा) आणि चंपाषष्ठी या दिवशी हा विधी केला जातो. आपण सर्व एकच आहोत. त्या दिव्य शक्तीचा एक अंश आहोत. त्याचे विभागलेल्या भागाचे प्रतिक हि आठवण रहावी म्हणून तळी नक्की भरावी. देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇 Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662) #guruparivar #swamisamarth #स्वामीसमर्थ #dasara #दसरा #dasarastatus #dasra #vijayadashami #विजयादशमी #dashhara #talibharane #तळी