त्रैक्य | चर्च ऑफ गॉड, आन सांग होंग, माता परमेश्वर
World Mission Society Church of God / Global
0:00 / 0:00
त्रैक्य | चर्च ऑफ गॉड, आन सांग होंग, माता परमेश्वर
2 321 просмотр · 4 г. назад
World Mission Society Church of God / Global
147 тыс. подписчиков
2 321 просмотр · 4 г. назад
पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर एक आहेत.
त्रैक्याचा अर्थ आहे की मनुष्यजातीचे सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याकडे नेतृत्व करण्यासाठी
पिता परमेश्वराने पिताचे युग, पुत्राचे युग आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये
वेग-वेगळ्या नावांचा उपयोग केला.
पवित्र आत्म्याच्या युगामध्ये ख्रिस्त आन सांग होंग यांच्या नावाने तारण दिले जात आहे
जसे की चर्च ऑफ गॉड विश्वास करत आहे की पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू
आणि पवित्र आत्मा परमेश्वर आन सांग होंग हे एक आहेत व एकच परमेश्वर आहेत.
योहान १०:३०
“मी आणि पिता एक आहों.”
या व्हिडिओचे सर्वाधिकार वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड कडे आहेत. याचे अनधिकृत पुन्ह:ऊत्पादण आणि वितरण प्रतिबंधित आहे
[वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड] https://watv.org
[मिडीया कास्ट] https://watvmedia.org/mar