जसं आहे तसं जगणं मांडणारे बाप्पा | Vidyadhar Joshi | Boys Talk | aarPaar
आरपार | Aarpaar
0:00 / 0:00
जसं आहे तसं जगणं मांडणारे बाप्पा | Vidyadhar Joshi | Boys Talk | aarPaar
6 489 просмотров · 8 часов назад
आरपार | Aarpaar
295 тыс. подписчиков
6 489 просмотров · 8 часов назад
Boys Talk विथ विद्याधर जोशी (बाप्पा जोशी)
Boys Talk Episode 76
विद्याधर जोशी उर्फ बाप्पा जोशी यांचा हा पॉडकास्ट म्हणजे एका पिढीचा संपूर्ण अनुभव तासाभरात समजून घेण्यासारखा आहे. ना कुठला फिल्टर, ना कसला आव आयुष्य जसं आहे तसं जगणारा आणि मांडणारा माणूस, हेच त्यांचं योग्य वर्णन ठरेल. त्यांच्या अभिनयाने मराठी मनावर भुरळ घातलीच आहे, पण हा पॉडकास्ट बघितल्यानंतर विद्याधर जोशी या व्यक्तिमत्त्वाची देखील भुरळ पडेल, यात शंका नाही.
This podcast featuring veteran actor Vidyadhar Joshi (popularly known as Bappa Joshi) offers a whole generation's worth of wisdom and life experiences packed into just one hour. Unfiltered, authentic, and completely unpretentious he is best described as a man who lives life on his own terms and shares it with absolute honesty. While his iconic acting performances have captivated Marathi audiences for decades, watching this conversation will undoubtedly make you fall in love with the person behind the actor.
👤 HOST
Maithily Apte
🎧 GUEST
Vidyadhar Joshi (Bappa Joshi)
Disclaimer | अस्वीकरण
या व्हिडिओचा उद्देश केवळ माहिती, संवाद आणि मनोरंजन हा आहे. तसेच, आमच्या कोणत्याही पॉडकास्टदरम्यान होस्ट किंवा पाहुण्यांकडून व्यक्त करण्यात आलेली मते, माहिती आणि विचार हे केवळ सर्वसाधारण माहिती व चर्चेच्या उद्देशाने मांडलेले आहेत. कोणतीही सामाजिक, राजकीय किंवा अन्य भूमिका ही संबंधित वक्त्यांची वैयक्तिक बाब असून, ती चॅनेल, संचालक, निर्माते आणि कंपनीची अधिकृत भूमिका नाही.
पाहुणे किंवा पॅनेलिस्ट यांनी मांडलेल्या माहितीची सत्यता, स्रोत किंवा अचूकता यांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली असेलच असे नाही. त्यामुळे या माहितीच्या आधारे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आवश्यक ती पडताळणी करावी. कोणत्याही माहितीच्या अचूकतेची किंवा वैधतेची हमी चॅनेल किंवा निर्माते घेत नाहीत.
कोणतेही विधान किंवा विचार कोणत्याही व्यक्ती, जात, धर्म, लिंग, समुदाय, वंश किंवा सामाजिक समूहाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने मांडलेले नाहीत. तसेच, कोणत्याही संस्था, राजकीय पक्ष, राजकारणी किंवा नेत्याचा अपमान, बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही.
00:00 - PROMO
01:24 - विद्याधर जोशी यांचे स्वागत
04:02 - शाळेतील अनुभव
06:15 - फेसबुकवरील पोस्ट्स आणि उपरोधिक (Sarcastic) लिखाण
08:14 - चेंबूरमधील बालपण
09:28 - अभिनयाची सुरुवात
11:12 - पूर्वीचा आणि आजचा सार्वजनिक गणेशोत्सव
16:09 - मराठी भाषेचा मुद्दा
17:56 - पिढ्यांमधील बदल
19:43 - राग आणि मुलासोबतची नाती
22:42 - 'ओल्ड मंक'ची प्रसिद्ध पोस्ट
25:25 - आजारपण, ऑपरेशन आणि स्वभावात झालेला बदल
28:58 - माणसं ओळखणं
34:42 - आयुष्यातील मित्रांचं महत्त्व
36:43 - आजारपणात पत्नीने दिलेली खंबीर साथ
38:34 - देव, प्रार्थना आणि अध्यात्माविषयी विचार
43:03 - धर्म, संस्कृती आणि राजकारण
46:22 - कलाकारांनी व्यक्त व्हावं का?
49:28 - सोशल मीडिया आणि व्हिडिओ बनवण्याचा कंटाळा
51:50 - मुंबईत राहणं
54:34 - पूर्वीची शांत आणि सांस्कृतिक मुंबई
56:03 - 'बाप्पा' हे नाव कसं पडलं?
56:21 - लग्न, सहजीवन आणि एकमेकांना दिलेले स्वातंत्र्य
01:03:15 - 'आनंद पुढे ढकलणे' योग्य की अयोग्य?
01:06:46 - वयानुसार बदलणाऱ्या भीती आणि भूतांची भीती
01:11:41 - ग्रेसफुली एजिंग (Aging Gracefully)
01:13:40 - समारोप आणि गप्पांचा अनुभव
🔗 Follow Aarpaar for more inspiring conversations:
YouTube: / @aarpaar4533
Instagram: https://www.instagram.com/aarpaar.onl...
Threads: https://www.threads.com/@aarpaar.online
Facebook: / 1fpykrmzgu
Spotify: https://open.spotify.com/user/31d5zb5...
Website: https://aarpaar.in/?fbclid=PAZXh0bgNh...
FOR BRAND COLLABORATIONS: askaarpaar@gmail.com
If you enjoyed this episode, don’t forget to:
👍 Like the video
💬 Comment your thoughts below
🔔 Subscribe to our YouTube channel for more stories
📲 Follow us on Instagram, Facebook, and other platforms for exclusive clips and updates!
#Aarpaar #आरपार #AarpaarPodcast #MarathiPodcast #MarathiCelebrities #MarathiEntertainment #MarathiInfluencers #CelebrityPodcast #MarathiYouth #CulturalTalks #TrendingPodcast #VidyadharJoshi #AarPaar #BoysTalk #MarathiPodcast #MarathiActor #MarathiInterview #GirgaonGanpati #Ganeshotsav #MarathiCinema #MarathiNatak #OldMumbai #विद्याधरजोशी #आरपार #मराठीमुलाखत #मराठीपॉडकास्ट #गणेशोत्सव