कोल्हापुरात स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची बैठक संपन्न
Mahasatta Live
0:00 / 0:00
कोल्हापुरात स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची बैठक संपन्न
2 946 просмотров · 2 дн. назад
Mahasatta Live
28,8 тыс. подписчиков
2 946 просмотров · 2 дн. назад
कोल्हापुरात स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि कारखानदारांची बैठक संपन्न
........
कारखानदार - स्वाभिमानीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा..! इतर कारखानदारासोबंत चर्चा करुन पुन्हा बैठक घेणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती
ऊस दारावर तोडगा काढण्यासाठी शासकीय विश्रामगृह इथं घेण्यात आली बैठक
ऊसाला पहिली उचल 4,500 रुपये देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी
दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करु देणार नसल्याची स्वाभिमानीची भूमिका
#UsDarAndolan #SwabhimaniShetkariSanghatana #PrakashAbitkar #RajuShetti #PahiliUchal4500 #SugarFactoryMeeting #KolhapurNews #MaharashtraFarmers #BreakingNews #marathinews