"मी आजपर्यंत एकही क्षण अप्रामाणिक जगलेली नाहीये" । सोनिया परचुरे । ओंकार दाभाडकर । इनमराठी मंथन
InMarathi
0:00 / 0:00
"मी आजपर्यंत एकही क्षण अप्रामाणिक जगलेली नाहीये" । सोनिया परचुरे । ओंकार दाभाडकर । इनमराठी मंथन
11 242 просмотра · 11 дней назад
InMarathi
43,7 тыс. подписчиков
11 242 просмотра · 11 дней назад
आपण यश, मेहनत आणि शिस्त यांचा खरा अर्थ समजून घेतो का? आजच्या धावपळीच्या जगात आपण माणूसपण हरवत चाललो आहोत का? आणि कला, अध्यात्म व जीवन यांचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे?
'इनमराठी मंथन'च्या या खास एपिसोडमध्ये प्रसिद्ध नृत्यांगना, कोरिओग्राफर आणि कलाकार सोनिया परचुरे यांनी जीवन, कला, शिस्त, यश आणि अध्यात्म यांविषयी अतिशय साध्या आणि मनाला भिडणाऱ्या शब्दांत संवाद साधला आहे.
कामात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता, मेहनत घेण्याचा खरा अर्थ, आजच्या काळातील 'गुरू'ची बदलती व्याख्या आणि त्यांच्या यशामागचा विचार या विषयांवर त्यांनी मोकळेपणाने आपले अनुभव शेअर केले आहेत. तसेच कला माणसाला स्वतःशी आणि ईश्वराशी कशी जोडते, याविषयीही त्यांनी सुंदर विचार मांडले आहेत.
जीवनाकडे अधिक सजगतेने पाहायचं असेल, शिस्त आणि मेहनतीचं महत्त्व समजून घ्यायचं असेल आणि कला व अध्यात्माचा वेगळा दृष्टिकोन जाणून घ्यायचा असेल, तर हा एपिसोड नक्की पाहा.
===
Chapters :-
00:00 - प्रस्तावना
3:52 - आपण माणूसपण हरवतोय?
15:26 - शास्त्रातील 'शिस्तीचे' महत्त्व
22:48 - कामात यशस्वी होण्यामागचा मार्ग
30:30 - मेहनत घेणं म्हणजे नक्की काय?
35:41 - आजच्या काळाची 'गुरु' ची व्याख्या
47:58 - सोनिया ताईच्या यशाचा फॉर्मुला!
1:01:55 - सोनिया ताई आणि spirituality
1:05:06 - कलेत देव शोधताना...
1:10:50 - समारोप
===
InMarathi चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा:
====
WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBl...
====
Telegram: https://t.me/InMarathiPod
====
Instagram: / inmarathipod
====
Facebook: / inmarathipod
====
X: https://x.com/InMarathiPod
====
Website: https://InMarathi.com