Перейти к содержимому

सोनिया परचुरे म्हणतात, Dance हा माझा ध्यास आहे, माझा श्वास आहे | Woman Ki Baat With Sonia Parchure

आरपार | Aarpaar

0:00 / 0:00

सोनिया परचुरे म्हणतात, Dance हा माझा ध्यास आहे, माझा श्वास आहे | Woman Ki Baat With Sonia Parchure

78 146 просмотров · 2 года назад
आरपार | Aarpaar
291 тыс. подписчиков
78 146 просмотров · 2 года назад
#atulparchure #soniaparchure #Aarpaar #आरपार सोनिया परचुरे....एरवी आपण सोनियाला रंगमंचावर बेधुंद होताना पाहिलं असेल, हजारो लाखो प्रेक्षकांसमोर थिरकतांना पाहिलं असेल, पण तिचं बोलणं सुद्धा किती प्रभावी आहे हे तुम्हाला हा एपिसोड पाहतांना लक्षात येईल. यात ती तिच्या विद्यार्थीनींप्रति असणारी आत्मियता, तिची कामावर असणारी निष्ठा, नवऱ्यावर असणारं जिवापाड प्रेम आणि कलेप्रति असणाऱ्या ध्यासावर भाष्य करताना दिसते. सोनिया कलाकार म्हणून, एक उत्तम नर्तिका म्हणून आपल्या समोर कायम येतच असते, परंतु आज ती एक गुरु म्हणून, एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून आणि एक बाई म्हणून आपल्या समोर येणार आहे. तेव्हा हा एपिसोड संपूर्ण पहा. Credits: Producer - Ashwini Teranikar. Creative Head - Vinod Satav Host - Mugdha Godbole Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage. Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte. Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte. Camera - Sourabh Sasane & Team Video Editing - Sameer Sayyad. Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye. Other Assistance - Sulindar Mukhiya