Перейти к содержимому

सांगलीचा स्वामी समर्थ घाट 😍🌊 | नदीतील मासे पाहिले & थंडगार मठा प्यायलो 😋 | Marathi Vlog

Viraj

0:00 / 0:00

सांगलीचा स्वामी समर्थ घाट 😍🌊 | नदीतील मासे पाहिले & थंडगार मठा प्यायलो 😋 | Marathi Vlog

809 просмотров · 7 дн. назад
Viraj
39 подписчиков
809 просмотров · 7 дн. назад
आजच्या Vlog मध्ये आपण सांगलीमधील सुंदर स्वामी समर्थ घाटाला भेट दिली आहे 😍🌊 घाटावरून दिसणारं नदीचं सुंदर दृश्य पाहिलं, नदीतील मासे पाहण्याचा आनंद घेतला 🐟 आणि त्यानंतर मस्त थंडगार मठा प्यायलो 😋🥛 निसर्ग, नदीकाठचं वातावरण आणि आपल्या सांगलीची सुंदर बाजू तुम्हाला या Vlog मध्ये नक्की पाहायला मिळेल ❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | COMMENT 💬 | SHARE 📲 नक्की करा आणि अशाच मजेशीर Marathi Vlogs साठी CHANNEL ला SUBSCRIBE 🔔 करा. तुम्हाला Vlog मधला कोणता भाग सर्वात जास्त आवडला ते Comment मध्ये नक्की सांगा ❤️ #SangliVlog #SwamiSamarthGhat #MarathiVlog #Sangli #MaharashtraVlog #MarathiYouTuber #Vlog #Maharashtra #RiverView #Fish #Mattha