Перейти к содержимому

जेवणाचा डबा विसरली म्हणून छायासाठी बनवला Fried Rice 😋😂 | पोहेही केले… मग सगळ्यांनीच खाल्ले! 🤣

Viraj

0:00 / 0:00

जेवणाचा डबा विसरली म्हणून छायासाठी बनवला Fried Rice 😋😂 | पोहेही केले… मग सगळ्यांनीच खाल्ले! 🤣

48 просмотров · 6 дн. назад
Viraj
39 подписчиков
48 просмотров · 6 дн. назад
आजच्या Vlog मध्ये छाया जेवणाचा डबा विसरून गेली 😂 म्हणून तिच्यासाठी घरीच मस्त Fried Rice 😋 बनवला आणि सोबत गरमागरम पोहेही केले! 🥰 पण गंमत अशी झाली की छायासाठी बनवलेलं जेवण फक्त छायानेच नाही तर घरातील सगळ्यांनीच मिळून फस्त केलं! 🤣😂 स्वयंपाक, घरची मजा आणि थोडीशी मस्ती… असा हा आजचा भन्नाट घरगुती Vlog ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! #MarathiVlog #FriedRice #Chhaya #MarathiYouTuber #FoodVlog #FamilyVlog #DailyVlog