Manoj Jarange Audio Clip Bomb Full Update : दाव्यांचा महापूर... मित्रांमध्ये संशयाचा सूर | ABP Majha
ABP MAJHA
0:00 / 0:00
Manoj Jarange Audio Clip Bomb Full Update : दाव्यांचा महापूर... मित्रांमध्ये संशयाचा सूर | ABP Majha
26 769 просмотров · 11 часов назад
ABP MAJHA
16,5 млн подписчиков
26 769 просмотров · 11 часов назад
#manojjarange #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics
Manoj Jarange Audio Clip Bomb Full Update : दाव्यांचा महापूर... मित्रांमध्ये संशयाचा सूर | ABP Majha
ABP Majha LIVE | बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणाऱ्या ऑडिओ क्लीपची...श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना ५०० कोटी दिल्याची कुजबुज भाजपच्या वर्तुळात सुरु असल्याचा खळबळजनक आरोप जरांगेंनी केल्यानंतर आज यासंदर्भात त्यांनी एक ऑडिओ क्लीप समोर आणली,..या ऑडिओ क्लीपमुळे एकच खळबळ उडालीय..२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेत्यांनी केलेल्या कॉन्फरन्स कॉलची ही ऑडिओ क्लीप असल्याचा दावा जरांगेंनी केलाय..,.यामध्ये भाजपतील मराठा नेत्यांना जरांगेंविरोधात बोलायला लावण्यावर चर्चा होत असल्याचं ऐकू येतंय...या ऑडिओ क्लीपमध्ये श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना ५०० कोटी पोहोचवल्याचा दावा भाजपच्या आयटी सेलच्या महिला सदस्यानं केला असल्याचा आरोप जरांगेंनी केला...तसंच निरंजन डावखरे, दरेकर यांचाही ऑडिओ क्लिपमध्ये उल्लेख असल्याचा दावा जरांगेंनी केलाय...यानंतर भाजपच्या आयटी सेलच्या तत्कालीन प्रमुख श्वेता शालिनी यांनी समोर येत स्पष्टीकरण दिलंय...हा आवाज आपला नसल्याचं त्यांनी म्हटलंय...ऑडिओ क्लीपमधील हे लोक नेमके कोण आहेत याचा शोध फडणवीसांनी घ्यावा अशी मागणी जरांगेंनी केलीय..त्यामुळे ऑडिओ क्लीपचं नेमकं सत्य काय आहे हे तपासातूनच बाहेर येईल...मात्र या ऑडिओ क्लीपमुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठी ठिणगी पडल्याचं दिसून येतं...
Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...