Manoj Jarange Patil यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बमुळे Eknath Shinde आणि BJP चा गेम झालाय का? | Shivsena
Mumbai Tak
0:00 / 0:00
Manoj Jarange Patil यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बमुळे Eknath Shinde आणि BJP चा गेम झालाय का? | Shivsena
210 766 просмотров · Трансляция закончилась 15 часов назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
210 766 просмотров · Трансляция закончилась 15 часов назад
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
एका ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या या क्लिपवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मंत्री उदय सामंत यांनी या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक लॅब आणि सायबर सेलकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे. या क्लिपमधील संभाषणातून एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बदनामीचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. नेमकं या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे? ५०० कोटींच्या आरोपामागचं सत्य काय? या प्रकरणामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार? पाहा या सगळ्याचा सविस्तर आढावा.
#RPT0284
A single audio clip has triggered a major political controversy in Maharashtra. The clip, brought to light by Maratha reservation activist Manoj Jarange Patil, has sparked a war of words between the Shinde faction and the BJP. Minister Uday Samant has demanded a forensic and cyber cell investigation into the audio clip. He has also alleged that the conversation in the clip points to a conspiracy to defame Eknath Shinde and MP Dr. Shrikant Shinde. What exactly does the audio clip reveal? What is the truth behind the ₹500 crore allegation? And how could this controversy impact the political equations within the Mahayuti alliance? Watch our detailed analysis.
आजचा मुद्दा LIVE : एक क्लीप आणि सगळे एक्स्पोज..? शिंदे-भाजपचा जरांगेंमुळे मोठा गेम?
#EknathShinde #DevendraFadnavis #Manijjarangepatil
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.