चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी संत-महंत एकवटले! पंढरपूर नगरपरिषदेच्या अभियानाला बळ!
Pandharpur people’s
0:00 / 0:00
चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी संत-महंत एकवटले! पंढरपूर नगरपरिषदेच्या अभियानाला बळ!
3 807 просмотров · 14 ч назад
Pandharpur people’s
3,27 тыс. подписчиков
3 807 просмотров · 14 ч назад
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने चंद्रभागा नदीपात्र व वाळवंटात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात अनेक महाराज मंडळींसह विविध स्वयंसेवक सहभागी झाले. चंद्रभागा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा संदेश देत या उपक्रमातून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
#पंढरपूर #चंद्रभागा #चंद्रभागास्वच्छताअभियान #पंढरपूरनगरपरिषद #संतमहंत #स्वच्छपंढरपूर #सुंदरपंढरपूर #स्वच्छताअभियान #विठ्ठलनगरी #Pandharpur #Chandrabhaga #PandharpurNews #PandharpurPeople #स्वच्छभारत #महाराष्ट्रबातम्या