शास्त्रीय संगीत आणि अभिरुची (भाग-1) | प्रा. अलकनंदा तुळजापूरकर | नमस्कार अमरावती | आकाशवाणी अमरावती
Akashwani Amravati
0:00 / 0:00
शास्त्रीय संगीत आणि अभिरुची (भाग-1) | प्रा. अलकनंदा तुळजापूरकर | नमस्कार अमरावती | आकाशवाणी अमरावती
25 просмотров · 8 дн. назад
Akashwani Amravati
362 подписчика
25 просмотров · 8 дн. назад
कार्यक्रम: नमस्कार अमरावती विषय: शास्त्रीय संगीत आणि अभिरुची (मुलाखत भाग - 1) तज्ज्ञ पाहुण्या: प्रा. अलकनंदा तुळजापूरकर (अमरावती) मुलाखतकार: अवंती मोरे सादरकर्ते: भैय्यालाल टेकाम निर्मिती केंद्र: अमरावती आकाशवाणी केंद्र 📻 प्रसारण तपशील:दिनांक: सोमवार, 28 सप्टेंबर 2026 वेळ: सकाळी 10.00 वाजता प्रसारण माध्यम: एफ एम 101.5 MHz, News on Air ॲप आणि WAVES ॲप 🎶 कार्यक्रमाविषयी:'नमस्कार अमरावती' या कार्यक्रमात प्रा. अलकनंदा तुळजापूरकर यांच्यासोबत 'शास्त्रीय संगीत आणि अभिरुची' या विषयावर घेतलेली विशेष मुलाखत (भाग - 1). शास्त्रीय संगीताचे महत्त्व, त्याची आवड आणि संगीतातील सौंदर्याभिरुची याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की ऐका.