Digital Marketing काय आहे आणि घर बसून ₹50,000 कसे कमवायचे? | Sanjay Gandhi | 3S Talk Podcast
3S TALK
0:00 / 0:00
Digital Marketing काय आहे आणि घर बसून ₹50,000 कसे कमवायचे? | Sanjay Gandhi | 3S Talk Podcast
4 255 просмотров · 8 месяцев назад
3S TALK
50,7 тыс. подписчиков
4 255 просмотров · 8 месяцев назад
3S Talk च्या या भागात आपण भेटतो संजय गांधी यांना; Aspire Knowledge and Skills India Pvt. Ltd and Jetking चे संस्थापक, ज्यांनी स्किल्सच्या जोरावर व्यवसाय उभारण्याचा स्पष्ट मार्ग दाखवला आहे.
या संवादात त्यांनी ऑनलाइन कमाई स्किल्समधून कशी करता येते, डिजिटल मार्केटिंग हे तरुणांसाठी व्यवसाय म्हणून कसं उभं राहू शकतं, आणि एकट्या व्यक्तीनेही डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने यशस्वी व्यवसाय कसा उभारता येतो — यावर सविस्तर चर्चा केली आहे.
तसंच, सोशल मीडिया मार्केटिंगचा इतर व्यवसायांसाठी असलेला प्रभाव, लोकल ते ब्रँड लेव्हल ग्रोथ, आणि डिजिटल मार्केटिंग उद्योजक घडवण्यासाठी सरकारच्या विविध योजना याबद्दलही त्यांनी उपयुक्त माहिती दिली आहे.
तरुण, विद्यार्थी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा संवाद मार्गदर्शक ठरेल.
चुकवू नये असा हा 3S Talk चा स्किल्स, व्यवसाय आणि डिजिटल भविष्य समजून घेणारा संवाद.
00:00 Introduction
01:18 Podcast start
01:46 Is There Something Between Entrepreneur and Employee?
05:51 Fewer Jobs, But Entrepreneur Mindset Is Now Needed Even in Existing Jobs
08:54 Jobs Are Changing: Work Nature & Digital Workload Increasing
10:11 Why Learning Prompt Engineering Is ImportantWhy Learning Prompt Engineering Is Important
13:27 Is Marketing Rapidly Changing in the Digital Era?
15:53 Digital Sales & Marketing Creating New Opportunities
22:28 Tech, AI & Social Media Are Changing How We Work, Not Reducing Work
29:00 Does the Amrut Scheme Offer Only Digital Skills or Also Entrepreneurship Training?
30:40 At What Age Should Students Start Adapting to Changing Job Trends?
32:08 From Job Seeker to Job Creator Journey
38:30 Outro
Guest: संजय गांधी
Managed by: Hii Agency
Facebook : www.facebook.com/profile.php?id=61562647213034
Instagram : www.instagram.com/3stalk.co