आंतरवालीत रस्ता रोको! पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; नेमकं काय घडतंय? LIVE दृश्यं Jarange patil
Uday News (उदय न्यूज)
0:00 / 0:00
आंतरवालीत रस्ता रोको! पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; नेमकं काय घडतंय? LIVE दृश्यं Jarange patil
20 607 просмотров · 23 часа назад
Uday News (उदय न्यूज)
250 тыс. подписчиков
20 607 просмотров · 23 часа назад
आंतरवालीत रस्ता रोको! पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात; नेमकं काय घडतंय? LIVE दृश्यं
आंतरवाली सराटीत रस्ता रोको आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दृश्य समोर आले आहे.
या रस्ता रोको आंदोलनामागची नेमकी भूमिका काय? घटनास्थळी परिस्थिती कशी आहे? आंदोलकांची भूमिका काय आहे? घटनास्थळावरून UDAY NEWS चा विशेष ग्राउंड रिपोर्ट या व्हिडिओमध्ये पाहा.
📍 ठिकाण : आंतरवाली सराटी
🎥 घटनास्थळावरून थेट आढावा
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा आणि ताज्या मराठी बातम्यांसाठी UDAY NEWS सोबत रहा.
#आंतरवालीसराटी #रस्तारोको #MarathaReservation #मनोजजरांगेपाटील #मराठाआरक्षण #आंतरवाली #UDAYNEWS #BreakingNews #MaharashtraNews