Перейти к содержимому

दुष्काळात कर्जवसुलीची दादागिरी थांबवा! रविकांत तुपकरांचा फायनान्स कंपन्यांना इशारा#citynews_amravati

City News Channel

0:00 / 0:00

दुष्काळात कर्जवसुलीची दादागिरी थांबवा! रविकांत तुपकरांचा फायनान्स कंपन्यांना इशारा#citynews_amravati

7 288 просмотров · 3 нед. назад
City News Channel
398 тыс. подписчиков
7 288 просмотров · 3 нед. назад
बुलढाण्यात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मायक्रो फायनान्स, खासगी फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांच्या कथित जबरदस्तीच्या कर्जवसुलीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांना त्रास देणे थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कथित दंडेलशाही वसुलीला आळा घालावा, असा इशाराही त्यांनी दिला. या प्रकरणातील आरोप, तुपकरांची मागणी आणि पुढील घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा सिटी न्यूजचा विशेष रिपोर्ट. #RavikantTupkar #BuldhanaNews #FarmerNews #LoanRecovery #CityNews