Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना ५ हजार देण्यापेक्षा मंत्र्यांना द्या, त्यांनी भागवून दाखवावे!
NavaRashtra
0:00 / 0:00
Ravikant Tupkar : शेतकऱ्यांना ५ हजार देण्यापेक्षा मंत्र्यांना द्या, त्यांनी भागवून दाखवावे!
45 992 просмотра · 1 день назад
NavaRashtra
233 тыс. подписчиков
45 992 просмотра · 1 день назад
#navarashtra #TrendingNews #RavikantTupkar #DhuleNews #FarmerProtest #MaharashtraDrought #KrantikariShetkariSanghatana #MarathiNews #BreakingNewsMarathi #TrendingNewsMarathi #MaharashtraPolitics #FarmerCrisis
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर असून आज ते धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप साधला दुष्काळाच्या तोंडावर दिवसाला 25 शेतकरी राज्यात आत्महत्या करीत असल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला असून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर न केल्यास पुढील दहा दिवसात प्रचंड मोठे आंदोलन आम्ही उभे करणार आहोत सरकारच्या बुडाखाली आग लावणार हे आंदोलन असेल तसेच आम्ही मुख्यमंत्र्यांना पाच हजार रुपये देतो त्यात त्यांनी भागवून दाखवावे ही भिकारी मदत आम्हाला मान्य नसून आम्ही भिकारी नसून तुमचा दिवसाचा 25 लाख रुपये खर्च करतात आणि आमच्या तोंडाला पाच हजार रुपये मारून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राज्य सरकार करीत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी यावेळी केला...
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate