Перейти к содержимому

KL Rahul,Shardul Thakur लग्नानंतर Mahakaleshwar Temple ला गेले, हा आहे Mahakaleshwar मंदिराचा इतिहास

BolBhidu

0:00 / 0:00

KL Rahul,Shardul Thakur लग्नानंतर Mahakaleshwar Temple ला गेले, हा आहे Mahakaleshwar मंदिराचा इतिहास

88 017 просмотров · 3 г. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
88 017 просмотров · 3 г. назад
#BolBhidu #mahakal #mahakaleshwar आपल्याकडे लग्न झालं की देवाला जायची पद्धत आहे आणि फक्त आपल्यात नाही तर सिलेब्रिटी लोकांमध्ये सुद्धा हि पद्धत आहे बर.. सध्या गाजत असेलेलं आथीया शेट्टी आणि के एल राहुल हे सिलेब्रीटी कपल उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात एक दोन दिवसांपूर्वी देवाचं दर्शन घेत होतं. दरम्यानचा त्यांचा दर्शन घेतानाचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आणि मग चर्चा सुरु झाली उज्जैनच्या या महाकालेश्वर मंदिराची. आत्ता के एल ताहुल आणि अथियामुळे चर्चेत आलं असलं तरी या मंदिराचा इतिहास फार जुना आहे. आज आपण या मंदिराविषयीच माहिती घेऊ. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook:   / ​bolbhiducom   → Twitter:   / bolbhidu   → Instagram:   / bolbhidu.com   ​→ Website: https://bolbhidu.com/