तळमाची जुन्नर विमान दुर्घटना1962|Viman crash1962 in junnar|Itali plane crash in 1962in india junnar.
Ranveda | रानवेडा
0:00 / 0:00
तळमाची जुन्नर विमान दुर्घटना1962|Viman crash1962 in junnar|Itali plane crash in 1962in india junnar.
123 446 просмотров · 4 года назад
Ranveda | रानवेडा
22,1 тыс. подписчиков
123 446 просмотров · 4 года назад
तळमाची जुन्नर विमान दुर्घटना 7 जुलै 1962.Viman crash 1962 in junnar | Itali plane crash in 1962 in india junnar. इटालियन एअरलाइन विमान अपघात
सात जुलै 1962 रोजी जुन्नर तालुक्यातील निमगिरी गावातील तळमाची वाडीच्या पाठीमागे जो दौंड्या डोंगर आहे या दौंड्या डोंगरावर. इटालियन एअरलाइन्सचं एक प्रवासी विमान ऑस्ट्रेलियातील डरबन ते इटलीतील रोम दरम्यान प्रवास सेवा प्रवास सेवा करत होतो. त्यामध्ये एकूण 85 प्रवासी व नऊ कर्मचारी असे एकूण 94 जण अपघातामध्ये मृत्युमुखी पडले होते आज याच अपघाताला साठ वर्षे पूर्ण होत आहेत त्या गावातील काही लोकांच्या प्रतिक्रिया व त्यांचे त्यावेळचे अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत