👉 DAY 16|| my book list 📚 and Sunday routine || MPSC study vlog 🎯 ||#MPSC#talathi Bharti#study vlog
Homemaker Mpsc Aspirants
0:00 / 0:00
👉 DAY 16|| my book list 📚 and Sunday routine || MPSC study vlog 🎯 ||#MPSC#talathi Bharti#study vlog
1 877 просмотров · 1 месяц назад
Homemaker Mpsc Aspirants
614 подписчиков
1 877 просмотров · 1 месяц назад
नमस्कार सर्वांना ❤️🙏
आजच्या Day 16 MPSC Study Vlog मध्ये मी तुम्हाला माझं Sunday Routine आणि माझी Book List 📚 दाखवणार आहे.
आज रविवार असल्यामुळे सकाळी थोडं उशिरा उठले. त्यानंतर घरातील रोजची कामं करत दिवसाची सुरुवात केली. सर्वांसाठी चिरमुरेचा सुसला नाश्त्यासाठी बनवला आणि मिस्टरांच्या लंचसाठी भाजी व इतर स्वयंपाकाची तयारी केली. 🏠🍳
घरातील कामं सांभाळत माझा रविवार कसा जातो, माझ्या दिवसाच्या छोट्या-छोट्या गोष्टी आणि त्याचसोबत MPSC अभ्यासासाठी मी वापरत असलेली माझी Book List 📚 याबद्दल या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे.
घरकाम, कुटुंब आणि अभ्यास यांचा समतोल साधत माझा अभ्यासाचा प्रवास सुरू आहे. ❤️
Housewife + Study + Daily Routine यांचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे.
व्हिडिओ आवडला तर Like 👍, Comment 💬 आणि Subscribe ❤️ नक्की करा.
तुमच्या प्रेमामुळे आणि support मुळे माझा अभ्यासाचा प्रवास आणखी motivation ने सुरू आहे. 🙏✨
#MPSCStudyVlog #Day16 #SundayRoutine #MyBookList #StudyVlog #MPSCPreparation #HousewifeStudyVlog #DailyRoutine #MPSC2026 #StudyWithMe #MarathiVlog #घरकामआणिअभ्यास