Перейти к содержимому

MPSC गट-क (पूर्व + मुख्य), तलाठी व तत्सम परीक्षा ९० दिवसांचा मास्टर स्टडी प्लॅन! 🎯 #talathibharti

MPSC PULSE

0:00 / 0:00

MPSC गट-क (पूर्व + मुख्य), तलाठी व तत्सम परीक्षा ९० दिवसांचा मास्टर स्टडी प्लॅन! 🎯 #talathibharti

308 просмотров · 5 дней назад
MPSC PULSE
91 подписчик
308 просмотров · 5 дней назад
🚀 MPSC गट-क (पूर्व + मुख्य), तलाठी व तत्सम परीक्षा ३ जानेवारी २०२७ साठी ९० दिवसांचा मास्टर स्टडी प्लॅन! 🎯 नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुमच्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी आणि ३ जानेवारीच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी MPSC Pulse घेऊन आले आहे एक अत्यंत नेटके, नियोजनबद्ध आणि परिपूर्ण ९० दिवसांचे स्टडी प्लॅनिंग! 📚✨ 📌 या प्लॅनमध्ये काय खास आहे? 🗓️ ऑक्टोबर ते डिसेंबर: तारीखनिहाय विषयवार सविस्तर नियोजन (Subject Calendar) 🌅 दैनिक अभ्यास पद्धती: भाषा (मराठी + इंग्रजी), GS, चालू घडामोडी आणि Math & Reasoning चे योग्य वर्गीकरण 💡 १ डिसेंबरपासून विशेष रणनीती: पूर्व परीक्षेवर विशेष फोकस आणि क्विक रिव्हिजन प्लॅन ह्या ९० दिवसांच्या प्लॅनचा वापर कसा करावा, रिव्हिजन कसा घ्यावा आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये केले आहे. 🎥 वअपडेट्ससाठी आपल्या telegram चॅनेलला नक्की भेट द्या link https://t.me/MPSCpulse 📌 All the Best! 👍 टीम MPSC Pulse