Homemade nachani satv / घरी बनवा नाचणी सत्त्व 🥣#nachani #sixmonthbabygrowth #babycerelac
Urmila Ambhore
0:00 / 0:00
Homemade nachani satv / घरी बनवा नाचणी सत्त्व 🥣#nachani #sixmonthbabygrowth #babycerelac
386 просмотров · 1 мес. назад
Urmila Ambhore
31 подписчик
386 просмотров · 1 мес. назад
सहा महिन्यापासून पुढे आपण मुलांना नाचणी सत्व देतो पण बाजारातल्या प्रिझर्वेटिव्ह असलेल्या नाचणी सत्व यामुळे बाळांची इम्युनिटी खराब होऊ शकते आणि बाजारातले नाचणी सत्रामध्ये शुगर पण ॲड असते आणि डॉक्टर सांगतात की दोन वर्षापर्यंत बाळांना साखर देऊ नका त्यामुळे आपण बनवूया घरच्या घरी आणि सोप्या मोड आणून नाचणीचे नाचणी सत्व जे बाळांच्या योग्य वाढीसाठी आणि बाळा मधल्या आयरन डेफिशियन्सी पूर्ण करण्यासाठी व रक्त वाढीसाठी खूप गुणकारी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका #foodblogger #नाचणी #नचानिसत्व #sixmonthsbabyfood #babyfood #satva