Перейти к содержимому

वसईच्या गिरिज गावातला बादामी स्टॉप परिसराला समूद्राचे स्वरूप!

HP Live News

0:00 / 0:00

वसईच्या गिरिज गावातला बादामी स्टॉप परिसराला समूद्राचे स्वरूप!

42 458 просмотров · 3 мес. назад
HP Live News
307 тыс. подписчиков
42 458 просмотров · 3 мес. назад
Heavy Rain Hits Vasai! Giriz Village Badami Stop Area Completely Waterlogged वसईत गेल्या २४ तासांत तब्बल १२४ मिमी पावसाची नोंद झाली असून मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. वसई पश्चिमेतील गिरीज गावातील बदामी स्टॉप परिसराला अक्षरशः समुद्राचे स्वरूप आले आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या परिसरात सहसा पाणी साचत नसतानाही यंदाच्या जोरदार पावसामुळे रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 🔔 अशाच अपडेटसाठी HP Live News ला Subscribe करा. वसईच्या गिरिज गावातला बादामी स्टॉप परिसराला समूद्राचे स्वरूप! #VasaiRain #HeavyRain #VasaiFlood #Waterlogging #MaharashtraRain #MonsoonUpdate #VasaiVirar #PalgharNews #RainAlert #HPLiveNews Subscribe YouTube channel For latest breaking news :    / hanifmirrorhplive   HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com Social Media Handles: Facebook : https://www.facebook.com/groups/61288... Facebook :   / hpvasaivirar   You Tube :    / @hplivenews   Twitter : https://twitter.com/home Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig... Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...