Перейти к содержимому

महाराष्ट्रात अचानक पावसाला सुरुवात, दोन दिवसांचा अलर्ट जारी, दुसरंही वादळ धडकणार | Story Dot Com

Story Dot Com

0:00 / 0:00

महाराष्ट्रात अचानक पावसाला सुरुवात, दोन दिवसांचा अलर्ट जारी, दुसरंही वादळ धडकणार | Story Dot Com

200 762 просмотра · 15 ч назад
Story Dot Com
548 тыс. подписчиков
200 762 просмотра · 15 ч назад
#storydotcom #cyclone #arnabcyclone #maharashtra #rainnews #latestnews #pune #storm #murasu या व्हिडीओमध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या ‘मुरासू’ चक्रीवादळाची निर्मिती, त्याची तीव्रता, वाऱ्यांचा वेग आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर होणारा संभाव्य परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तसेच या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, अहिल्यानगर, बीडसह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता किती आहे, हवामान विभागाने कोणता अलर्ट जारी केला आहे आणि ऐन दुष्काळात या पावसाचा शेती व राज्याला कितपत दिलासा मिळू शकतो, याचा आढावा या व्हिडीओत घेतला आहे. शिवाय चक्रीवादळांना नावं कशी दिली जातात, याचीही माहिती जाणून घेणार आहोत. Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...