दाणेदार बेसन लाडू बनवायची एक सिक्रेट ट्रिक | गोल गरगरीत,टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू सोप्यापद्धतीने
Krushnai Gazane
0:00 / 0:00
दाणेदार बेसन लाडू बनवायची एक सिक्रेट ट्रिक | गोल गरगरीत,टाळ्याला न चिकटणारे बेसन लाडू सोप्यापद्धतीने
41 093 просмотра · 2 дн. назад
Krushnai Gazane
418 тыс. подписчиков
41 093 просмотра · 2 дн. назад
साहित्य-
अर्धा किलो चणाडाळ
350ग्रॅम पिठीसाखर
200ग्रॅम तूप
200ग्रॅम सुक खोबरं
1 टिस्पून वेलची पावडर
1 टिस्पून जायफळ पावडर
चारोळी, मनुका