Перейти к содержимому

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणूक एवढी चर्चेत का असते?| Satej Patil | Hasan Mushrif | Kolhapur

Mumbai Tak

0:00 / 0:00

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणूक एवढी चर्चेत का असते?| Satej Patil | Hasan Mushrif | Kolhapur

23 409 просмотров · 6 часов назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
23 409 просмотров · 6 часов назад
गोकुळच्या निवडणुकीमध्ये ( Gokul Election 2026 ) अभूतपूर्व उलथापालथ झाली असून, राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी एकहाती सत्ता स्थापन करू शकते का, अशी शक्यता निर्माण झाली आहे. अतिशय चुरशीने होत असलेल्या मतमोजणीमध्ये सतेज पाटील यांच्या समविचार आघाडीचे तब्बल 14 उमेदवार आघाडीवर आहेत. गोकुळमधील 25 पैकी 14 चा आकडा हा बहुमताचा आकडा आहे. पण गोकुळ निवडणूक एवढी चर्चेत का आहे समजून घ्या. #gokul #satejpatil #kolhapur #hasanmushrif #maharashtranews #politics 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.