Gokul Election Result: महायुतीला धक्का, 25 पैकी 13-12 ने धुरळा, Satej Patil यांनी डाव कसा फिरवला ?
BolBhidu
0:00 / 0:00
Gokul Election Result: महायुतीला धक्का, 25 पैकी 13-12 ने धुरळा, Satej Patil यांनी डाव कसा फिरवला ?
433 837 просмотров · 1 дн. назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
433 837 просмотров · 1 дн. назад
#BolBhidu #GokulElectionResult #SatejPatil
बंटी पाटलांशिवाय गोकुळमध्ये पॅनल नसतो पडत. किती पण कुणी पण येवू द्या. कौल सतेज पाटलांच्या बाजूनं बघा. कोल्हापूरकर बोलले आणि सतेज पाटलांनी ते करून दाखवलं. शेवटच्या दिवसापर्यंत लोकांचा कल कळेना तेव्हा भाकरी भंडारा, पीठ मीठ परडी घेऊन मतदाराला शपथा दिल्याच्या चर्चा झाल्या. मग मतपेटीतून कुणीतरी आम्ही तुमच्या मुला-बाळाला जिंकवायला शपथा घ्यायच्या का अशी चिट्ठी निघाली आणि कोल्हापुरी मिरचीचा ठसका जिल्ह्याला लागला. 99% झालेल्या मतदानात 40-50% क्रॉस व्होटिंग झालं सगळ्या जिल्ह्याच्या काळजाचा ठोका चुकला मतदान झाल्यावर कालच्या रात्री कुणी झोपलं नाही.. सगळ्यांच्या डोक्यात एकच किडा वळवळत होता काय होणार गोकुळच्या निवडणुकीत. 19 ऑक्टोबरला निकाल लागला आणि सतेज पाटलांनी 25 पैकी 13-12 न आपला पॅनल बसवून गोकुळच्या माध्यमातून त्यांच्या राजकारणाच्या संपण्याच्या झालेल्या चर्चेचा कंडका पाडला.. कसा ते या व्हिडिओमधून बघू.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/