MPSC भूगोल विशेष | नद्या • उपनद्या • जलविभाजक | 100 MCQs | MPSC Geography
SW PATTERN
0:00 / 0:00
MPSC भूगोल विशेष | नद्या • उपनद्या • जलविभाजक | 100 MCQs | MPSC Geography
2 391 просмотр · Трансляция закончилась 7 дн. назад
SW PATTERN
19,2 тыс. подписчиков
2 391 просмотр · Трансляция закончилась 7 дн. назад
MPSC परीक्षेच्या तयारीसाठी भूगोल विषयातील नद्या, उपनद्या आणि जलविभाजक या महत्त्वाच्या घटकांवर आधारित 100 महत्त्वपूर्ण MCQs या व्हिडिओमध्ये सोडवूया. 🌊📚
या सत्रामध्ये महाराष्ट्र तसेच भारताच्या भूगोलातील नद्यांशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न, नद्यांच्या उपनद्या, नदीप्रणाली, जलविभाजक आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे तथ्य यांचा सराव केला जाईल.
🎯 या व्हिडिओमध्ये:
✅ नद्या – महत्त्वाचे प्रश्न
✅ प्रमुख उपनद्या
✅ नदीप्रणाली
✅ जलविभाजक
✅ महाराष्ट्रातील नद्या
✅ भारतातील प्रमुख नद्या
✅ MPSC Previous Exam आधारित प्रश्नांचा सराव
✅ 100 MCQs चा सराव
हा व्हिडिओ MPSC Rajyaseva, Combine, Group B, Group C, PSI, STI, ASO आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहे.
📌 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमचा Geography Score किती आहे ते तपासा!
SW Pattern
“माझ्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांनो”
👍 व्हिडिओ आवडला तर Like करा
🔔 SW Pattern ला Subscribe करा
📤 तुमच्या MPSC मित्रांसोबत Share करा.
#MPSC #MPSCGeography #MPSCभूगोल #Geography #MPSCPreparation #MPSCExam #MPSC2026 #MPSCMarathi