Amrutbol | Part 5 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)
Jeevanvidya
0:00 / 0:00
Amrutbol | Part 5 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)
23 528 просмотров · 6 лет назад
Jeevanvidya
513 тыс. подписчиков
23 528 просмотров · 6 лет назад
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Amrutbol | Part 5 | Satguru Shri Wamanrao Pai - Sharir Sakshat Parmeshwar (शरीर साक्षात परमेश्वर)
मानवी शरीर हे मानव प्राण्याला मिळालेले एक उत्कृष्ठ वरदान आहे.पंचमहाभूते,पंचप्राण,पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अंतरेंद्रिये, स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, भावनाशक्ती, संकल्पशक्ती, विचारशक्ती इत्यादी देणग्यांनी युक्त असे हे मानवी शरीर म्हणजे प्रत्यक्ष निसर्ग देवतेचा एक चमत्कार आहे.
इतर सर्व प्राण्यांची शरीरे जमीनीला समांतर असतात तर मानवी शरीर हे एकच शरीर असे आहे की ते जमिनीला सरळ उभे (perpendicular)असते. मानवी शरीराद्वारे मानवप्राण्याला ज्या देणग्या प्राप्त झाल्या आहेत, त्याचा योग्य तो उपयोग केल्याने माणूस थेट परमेश्वराच्या चरणापर्यंत पोहोचू शकतो. परंतू या देणग्यांचा दुरूपयोग केल्यास तो अत्यंत हीन पशुच्या पातळीपर्यंत अध:पतीत होऊ शकतो.
Human Body is Divine Computer, Miracle Taperecorder, Natural, Systematise order and a self-regulatory divine bank
Subscribe our channel at https://www.youtube.com/JeevanvidyaMi...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: https://plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: http://www.jeevanvidya.org/