Перейти к содержимому

मेथीची भाजी पण एकदम वेगळ्या पद्धतीने! | मेथी मुठिया भाजी | Chef Satyajeet

Cinevista Marathi

0:00 / 0:00

मेथीची भाजी पण एकदम वेगळ्या पद्धतीने! | मेथी मुठिया भाजी | Chef Satyajeet

13 295 просмотров · 1 день назад
Cinevista Marathi
13,1 тыс. подписчиков
13 295 просмотров · 1 день назад
मेथीची भाजी नेहमीच्या पद्धतीने न बनवता यावेळी करून पाहा भन्नाट मेथी मुठिया भाजी! 🌿 Chef Satyajeet Kotwal घेऊन आले आहेत मेथी मुठिया भाजीची एक सोपी, खमंग आणि घरच्या घरी करता येणारी रेसिपी. मेथी, बेसन, तीळ, जिरे आणि मसाल्यांपासून मुठिया तयार करून त्या वाफवायच्या आणि नंतर कांदा, टोमॅटो, लसूण, मसाले आणि मटार यांच्या चविष्ट मसाल्यात मिक्स करायच्या. या एपिसोडमध्ये Chef Satyajeet मेथी चिरताना घ्यायची काळजी, मेथी ताजी ठेवण्याची टिप, मुठिया व्यवस्थित बांधण्यासाठी काय करता येईल आणि थालीपीठाची भाजणी वापरल्यास चव कशी खुलते याबद्दलही सांगतात. गरमागरम चपाती किंवा ज्वारीची/बाजरीची भाकरी यांच्यासोबत ही मेथी मुठिया भाजी एकदम मस्त लागते! हा आहे Cinevista निर्मित “एक घास चवीचा” — मराठी घराघरातील चव, सोप्या रेसिपीज आणि Chef Satyajeet Kotwal यांच्यासोबतचा स्वादिष्ट प्रवास. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा 🔔 Cinevista Marathi Subscribe करा 💬 रेसिपी घरी करून पाहिली तर तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा! Chef: Satyajeet Kotwal Show: एक घास चवीचा Recipe: मेथी मुठिया भाजी #एकघासचवीचा #मेथीमुठिया #मेथीचीभाजी #MarathiRecipe #SatyajeetKotwal