Перейти к содержимому

व्हिएतनाममधील सर्वात अद्भुत क्रूझ सफर! 😍 | Ha Long Bay to Lan Ha Bay | Marathi Couplein Vietnam🇻🇳

Aadesh Karpe

0:00 / 0:00

व्हिएतनाममधील सर्वात अद्भुत क्रूझ सफर! 😍 | Ha Long Bay to Lan Ha Bay | Marathi Couplein Vietnam🇻🇳

5 786 просмотров · 4 дн. назад
Aadesh Karpe
356 подписчиков
5 786 просмотров · 4 дн. назад
नमस्कार मित्रांनो! 🙏 आमचा व्हिएतनाम ट्रॅव्हल सिरीजचा दुसरा भाग (Part 02) अखेर आला आहे! पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. ❤️ या भागात आम्ही तुम्हाला घेऊन गेलो आहोत व्हिएतनाममधील सर्वात नयनरम्य आणि जगप्रसिद्ध अशा 'हा लाँग बे' (Ha Long Bay) आणि 'लान हा बे' (Lan Ha Bay) च्या अद्भूत सफरीवर! आलिशान डे क्रूझ (Day Cruise), समुद्राच्या मधोमध असलेले विशाल चुनखडीचे डोंगर आणि तिथला आमचा कयाकिंगचा सुंदर अनुभव आम्ही या व्लॉगमध्ये शेअर केला आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 🔔✨ Queries Solved in this Video: • Ha Long Bay Day Cruise from Hanoi • Lan Ha Bay Cruise Tour Marathi • Vietnam Luxury Cruise Experience • Marathi Couple Travel Series Vietnam #halongbay #lanhabay #vietnamcruise #marathicoupleinvietnam #marathivlogs #vietnamtravel #aadeshkarpevlogs #travelmarathi