JambuPani || जम्बुपानी माता गुफा || Jambu Pani Burhanpur || Ancient Cave || Part 2
ATUL CREATIVE 🔥
0:00 / 0:00
JambuPani || जम्बुपानी माता गुफा || Jambu Pani Burhanpur || Ancient Cave || Part 2
23 просмотра · 2 недели назад
ATUL CREATIVE 🔥
2 подписчика
23 просмотра · 2 недели назад
JambuPani || जम्बुपानी माता गुफा || Jambu Pani Burhanpur || Ancient Cave || Part 2 🙏 नमस्कार मित्रांनो!
आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्याजवळील सुंदर आणि निसर्गरम्य जम्बुपानी (JambuPani) या गावाला.
बुरहानपूरपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेले जम्बुपानी हे सतपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेल्या या परिसरातून निसर्गाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते.
जम्बुपानी परिसरातील अमरनाथ गुफा आणि माता गुफा या प्राचीन स्थळांमुळे हे ठिकाण पर्यटक आणि साहसप्रेमींचे आकर्षण ठरते.
📍 जम्बुपानी, मध्य प्रदेश – 450445
🚗 जम्बुपानीला कसे जावे?
जम्बुपानीला जाण्यासाठी प्रथम बुरहानपूरला यावे. बुरहानपूरहून शाहपूर रोडने भवसा परिसराच्या दिशेने जावे. पुढे जाणारा रस्ता जम्बुपानी गावाकडे घेऊन जातो.
🎥 Atul Creative 🎥
भारतामधील सुंदर निसर्गरम्य ठिकाणे, प्राचीन गुफा, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न.
🙏 तुम्हाला अशाच सुंदर आणि अनोख्या ठिकाणांची माहिती पाहायला आवडत असेल तर Atul Creative चॅनलला नक्की Subscribe करा.
👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा
💬 तुमचा अनुभव Comment मध्ये सांगा
🔔 नवीन व्हिडिओसाठी Channel Subscribe करा
📲 हा व्हिडिओ तुमच्या मित्र-परिवारासोबत Share करा.
🌹 ATUL CREATIVE 🌹
प्रवास • पर्यटन • प्राचीन वारसा • निसर्ग • धार्मिक स्थळे
🙏 धन्यवाद 🙏
#AtulCreative #JambuPani #जम्बुपानी #जम्बुपानीमातागुफा #JambuPaniCave #Burhanpur #MadhyaPradesh #AmarnathGufa #MataGufa #Satpura #TouristPlace #AdventurePlace #HiddenPlaces #IndianTourism #JambuPaniPart2