आमच्या घरीची कांदा पातीची सुक्की भाजी | साधी सोपी बिना वाटण घाटण चवदार भाजी भाकरी Daily Sabji Recipe
Saritas Home Kitchen
0:00 / 0:00
आमच्या घरीची कांदा पातीची सुक्की भाजी | साधी सोपी बिना वाटण घाटण चवदार भाजी भाकरी Daily Sabji Recipe
209 091 просмотр · 10 мес. назад
Saritas Home Kitchen
606 тыс. подписчиков
209 091 просмотр · 10 мес. назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
आमच्या घरीची कांदा पतीची सुक्की भाजी | साधी सोपी, बिना वाटण घाटण चवदार भाजी भाकरी Daily Sabji Recipe
कांद्याची पातीची सुकी भाजी | कांद्याची पात रेसिपी | कांद्याच्या पतीची सुकी भाजी रेसिपी | कांदा पात भाजी रेसिपी मराठी | सुकी भाजी रेसिपी | Kandyachi Patichi Suki Bhaji | Kandyachi Pat Recipe | Kandyachya Pati Chi Suki Bhaji Recipe | Kanda Pat Bhaji Recipe Marathi | Suki Bhaji Recipe |
साहित्य | Ingredients
• कांद्याची पात १ पेंडी | Spring onion greens 1 bunch
• हरभरा डाळ ४ मोठे चमचे | Chana dal (split chickpeas) 4 tbsp
• तेल ३-४ टेबलस्पून | Oil 3–4 tbsp
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard seeds 1/2 tsp
• जिरे १/२ टीस्पून | Cumin seeds 1/2 tsp
• ठेचलेला लसूण १५-२० पाकळ्या | Crushed garlic 15–20 cloves
• बारीक चिरलेला कांदा १ मध्यम | Finely chopped onion 1 medium
• हळद १/४ टीस्पून | Turmeric 1/4 tsp
• मिरची पावडर १ टीस्पून | Red chili powder 1 tsp
• कांदा लसूण मसाला १ टीस्पून | Onion garlic masala 1 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• भाजलेल्या दाण्याचा कूट २ टेबलस्पून | Roasted peanut powder 2 tbsp
How to make Spring Onion Dry Bhaji | How to make Kandyachi Patichi Suki Bhaji Recipe
• Clean and wash the spring onions well, then chop them finely.• Wash the chana dal (split chickpeas) and soak it in water for 1 hour.• Heat oil in a pan.• Add mustard seeds and cumin seeds, let them splutter.• Add crushed garlic and sauté until it turns light golden brown.• Now add finely chopped onion and sauté until translucent.• Add turmeric, red chili powder, onion-garlic masala, and salt.• Add soaked chana dal and sauté for 2 minutes.• Sprinkle 2–3 tbsp of water, and mix. Then add choppe spring onions and mix well.• Cover and cook for another 5–7 min on low flame.• Finally, add roasted peanut powder and mix well.• Turn off the gas, cover, and let the bhaji rest for 2 minutes.• Serve hot with chapati, phulka, or bhakri.
Other Recipe
एकदा असे करून बघा कांदा पात घालून वांग्याचे भरीत | वांग्याचे भरीत - भाकरी Vangyache Bharit Recipe • एकदा असे करून बघा कांदा पात घालून वांग्याच...
भरीत रोडगा | चंपाषष्ठीचा पारंपरिक नेवेद्य महाराष्ट्रीयन वांग्याचे व भरीत बाजरीची भाकरी Bharit Rodaga • भरीत रोडगा | चंपाषष्ठीचा पारंपरिक नेवेद्य ...
रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ४ दिवसांच्या ४ भाज्या | 100% डबा संपणार 4 Days 4 Tiffin Recipes • रोज रोज भाजीला काय करायचं? डब्यासाठी ४ दिव...
झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासाठी, रोजच्या जेवणासाठी लसूणी फ्लॉवर, कोबीमटार Tiffin Recipe • झटपट सोप्या ४ दिवसाच्या ४ भाज्या | डब्यासा...
ऑफिसचा डब्यासाठी ४ भाज्या | रोजच्या जेवणात रोज नवी चव, गवारीची भाजी, वाटाणा उसळ, दोडका Tiffin Recipe • ऑफिसचा डब्यासाठी ४ भाज्या | रोजच्या जेवणात...
श्रावण स्पेशल - बिना कांदा लसणाच्या, ४ दिवस ४ भाज्या | रोजच्या जेवणासाठी, डब्यासाठी 4 Tiffin Recipes • श्रावण स्पेशल - बिना कांदा लसणाच्या, ४ दिव...
कारल्याची भाजी | आमच्या घरची सोपी पद्धत वापरून कडू न होणारी साधी मसाला कारली Karlyachi Bhaji Recipe • कारल्याची भाजी | आमच्या घरची सोपी पद्धत वा...
सकाळच्या घाईत कुकरमध्ये २ भाज्या | नावडती दुधीची भाजी होईल आवडती, गोसावळे भाजी Office Tiffin Recipes • सकाळच्या घाईत कुकरमध्ये २ भाज्या | नावडती ...
ढोबळी मिरची मसाला | डब्यासाठी अशी चमचमीत शिमला मिरची कराल तर बोटे चाखत रहाल ShimlaMirch Sabji Recipe • ढोबळी मिरची मसाला | डब्यासाठी अशी चमचमीत श...
भरली ढोबळी मिरची | डब्यासाठी आजीच्या पद्धतीने चमचमीत गावरान भरली मिरचीची भाजी / Bharawa Shimla Mirch • भरली ढोबळी मिरची | डब्यासाठी आजीच्या पद्धत...
#कांद्याचीपातीचीसुकीभाजी #कांद्याचीपातरेसिपी #सुकीभाजीरेसिपी #सरिताकिचनमराठी #KandyachiPatichiSukiBhaji #KandyachiPatRecipe #SukiBhajiRecipe #saritakichanmarathi
Timeline
• Introduction 00:00
• Video Summery 00:32
• साहित्य 00:55
• भाजी ची फोडणी 01:59
• महत्वाची टीप 03:30
• सर्विंग 04:53
#saritaskitchen #सरिताकिचन #breakfastrecipes #easybreakfastrecipes
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com