केरळचा ऐतिहासिक निर्णय! मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा ठराव मंजूर 🔥 | Current Affairs 2026
YASHASWI ACADEMY
0:00 / 0:00
केरळचा ऐतिहासिक निर्णय! मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याचा ठराव मंजूर 🔥 | Current Affairs 2026
155 просмотров · 10 ч назад
YASHASWI ACADEMY
14,2 тыс. подписчиков
155 просмотров · 10 ч назад
📲 *Yashaswi Academy App Download:*
https://play.google.com/store/apps/de...
📞 *Admission & Enquiry:* 92842 53239
केरळ विधानसभेने घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय तुम्हाला माहीत आहे का? 🔥
📰 *महत्त्वाची चालू घडामोड | Current Affairs 2026*
12 ऑक्टोबर 2026 रोजी केरळ विधानसभेने मुख्य निवडणूक आयुक्त *ज्ञानेश कुमार* यांना पदावरून हटवण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. असा ठराव मंजूर करणारे केरळ हे देशातील पहिले राज्य ठरले.
या ठरावामागील प्रमुख मुद्दे:
मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची मागणी
मतदार यादीतील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेबाबत आक्षेप
पात्र मतदारांचे मतदानाचे अधिकार सुरक्षित ठेवण्याची मागणी
निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेत बदल करण्याची मागणी
📌 *पोलीस भरती 2026, MPSC, PSI, STI, ASO, तलाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी* अशा महत्त्वाच्या चालू घडामोडींची नियमित Revision करा.
💬 हा Current Affairs प्रश्न तुम्हाला आधी माहीत होता का? कमेंटमध्ये सांगा!
👍 व्हिडिओ LIKE करा आणि परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत SHARE करा.
🎯 *Yashaswi Academy | Since 2008*
#KeralaAssembly #CurrentAffairs2026 #PoliceBharti2026 #MPSC #YashaswiAcademy