Eknath Shinde, Ramdas Athawale मदतीला, विरोधकांच्या टीकांनंतर भाजपच्या मित्रपक्षांची भूमिका काय ?
BolBhidu
0:00 / 0:00
Eknath Shinde, Ramdas Athawale मदतीला, विरोधकांच्या टीकांनंतर भाजपच्या मित्रपक्षांची भूमिका काय ?
121 803 просмотра · 14 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
121 803 просмотра · 14 ч назад
#BolBhidu #DelhiProtest #NDA
कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, ज्ञानेश कुमारांचा राजीनामा, SIR, वोटचोर गद्दी चोढ, हुकूमशाही, रीजीमचेंज, संविधान बचाव, सुप्रीम कोर्टावर मोर्चा आणि सरकार कोसळणार हे दावे, हे सगळे शब्द, वाक्य, घोषणा सध्या ऐकायला मिळतायत. कुठून ? तर अर्थात देशाची राजधानी दिल्लीतून. आधी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरु केलं आहे. विरोधी पक्षांनी सरकारवर सगळ्या बाजूंनी टीका करायला सुरुवात केली आहे, अगदी मोदी-शहांचा राजीनामा मागितला जातोय. या सगळ्याला भाजप काऊंटर करतंय, स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा भाजपचे देशभरातले नेते असतील, विरोधी पक्षांना भाजप ताकदीने टॅकल करत आहे. थोडक्यात सध्या विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष विरुद्ध सरकार अशी फाईट सुरु आहे, पण या फाईटमध्ये सरकारच्या बाजूने फक्त भाजपच आहे, प्रश्न पडतोय मित्रपक्ष गेले कुठे ? मित्रपक्षांनी भाजपला वाऱ्यावर सोडलंय का ? याच प्रश्नाचं उत्तर पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/